राज्यातील पहिले शासकीय टेलिमेडिसीन केंद्र माणगावमध्ये

सिंधुदुर्गनगरी : रेमिडी नोवा सोल्युशन्स किटचा माणगाव (ता. कुडाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज शुभारंभ करण्यात आला. राज्यातील हे पहिले शासकीय टेलिमेडिसीन केंद्र असून गावातच अनेक वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्या मोफत उपलब्ध होणार आहेत.

Continue reading