माधव कोंडविलकर यांच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’चे ऑडिओ बुक ‘स्टोरीटेल’वर उपलब्ध

प्रसिद्ध लेखक माधव गुणाजी कोंडविलकर यांचं ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे पुस्तक आता ‘स्टोरीटेल’ने ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध केलं आहे.

Continue reading

प्रसिद्ध कादंबरीकार माधव कोंडविलकर यांचे निधन

रत्नागिरी : समाजातील तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या व्यथा कायम लेखनात मांडून समाजव्यवस्थेविरुद्ध कायम आसूड ओढणारे तळमळीचे कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक माधव कोंडविलकर (वय ८०) यांचे १२ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात निधन झाले.

Continue reading