तिवरे गावात दीडशे वृक्षरोपांच्या लागवडीचे अभियान

चिपळूण : तिवरे (ता. चिपळूण) गावात दीडशे वृक्षरोपांच्या लागवडीचे अभियान तरुणाईच्या पुढाकाराने यशस्वी झाले. लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे.

Continue reading