मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा पर्यावरणाचे संरक्षणही करेल : अजित पवार

रत्नागिरी : मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रकिनारे वाचवण्याबरोबरच जमीन, शेतीचे, गावांचे संरक्षण करून निसर्ग, पशुपक्ष्यांचा अधिवास, कांदळवनांचे संरक्षण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Continue reading