मुक्त प्रवासाला अडसर ठरणारी महाराष्ट्रातील ई-पासची अट रद्द

राज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.

Continue reading

नवी सुरुवात; राज्यातील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल; नियमावली जाहीर

मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ या अभियानांतर्गत राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात तीन जून, पाच जून आणि आठ

Continue reading