‘मिस्टर इंडिया २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत सुरेश भातडेला सुवर्ण

रत्नागिरी : औरंगाबादमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या ‘मिस्टर इंडिया २०२३’ शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीचा सुरेश सत्यवान भातडे सुवर्ण पदकाचा, तर मिस्टर युनिव्हर्स इंडिया या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

Continue reading