खेड : मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या रमेश भिडे यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाला खेडमधील उर्दू भाषक रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
खेड : मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या रमेश भिडे यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाला खेडमधील उर्दू भाषक रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
काशिनाथ घाणेकर या आठ अक्षरांची मराठी नाट्य रसिकाला पडलेली मोहिनी मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या एकपात्री प्रयोगाच्या नावावरूनच पुन्हा जागृत होऊ लागते. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत या प्रयोगामध्ये काही पाहायला, ऐकायला मिळेल अशी अपेक्षा वाढत असताना या आघाडीवर मात्र थोडीशी निराशा होते.
मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा रमेश भिडे यांनी सादर केलेला प्रयोग रत्नागिरीत २३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. त्याविषयी