मुंबईच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षांचा अहवाल

मुंबई : मुंबई विकास समिती आणि राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे ‘CITIZENS’ EXPECTATIONS FOR MUMBAI DEVELOPMENT 2023-28’ (मुंबईच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा) या अहवालाचे प्रकाशन येत्या सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) मुंबईत करण्यात येणार आहे.

Continue reading