शिवसेनेचे मुंबईतील दुसरे महापौर सुधीर जोशी यांचे निधन

मुंबई : शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील दुसरे महापौर, माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी (वय ८१) यांचे आज निधन झाले.

Continue reading