राज्यस्तरीय मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २५ व २६ ऑगस्टला

रत्नागिरी : एकेचाळिसावी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा येत्या २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Continue reading