रत्नागिरी : पुण्यातील असीमित आणि अनुनाद फाऊंडेशन आयोजित केलेल्या ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह-माझे घर’ या विषयावरील अनोख्या प्रदर्शनात पहिल्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पुण्यातील असीमित आणि अनुनाद फाऊंडेशन आयोजित केलेल्या ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह-माझे घर’ या विषयावरील अनोख्या प्रदर्शनात पहिल्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह – माझे घर’ या विषयावरील हे प्रदर्शन ४ व ५ मार्चला आयोजित केले आहे. प्रदर्शनाला प्रवेश शुल्क म्हणून प्लास्टिकच्या दहा बाटल्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.