रत्नागिरीत प्रथमच राज्यस्तरीय बायथले स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीतर्फे बायथले (धावणे – पोहणे- धावणे) पद्धतीची मॉडर्न पेंटॅथलॉन राज्यस्तरीय स्पर्धा १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रत्नागिरीत प्रथमच आयोजित करण्यात आली आहे.

Continue reading