रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज (४ एप्रिल २०२३) चिपळूण तालुक्यातील मोरवणे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बहादूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब