तीनशे वर्षांपूर्वीचा अश्वारूढ खंडोबा चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयात

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला तीन किलो वजन आणि सव्वीस सेंटीमीटर उंची असलेली अश्वारूढ खंडोबाची मूर्ती भेटीदाखल मिळाली आहे.

Continue reading