रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीपाद नाईक यांची फेरनिवड

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी काल (दि. १५ मे) झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

Continue reading

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसाठी ६३ टक्के मतदान

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी आज झालेल्या निवडणुकीत सुमारे ६३ टक्के मतदान झाले.

Continue reading

एक हजार मतदार ठरवणार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे भवितव्य

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी आणि पदाधिकारी निवडण्यासाठी रविवारी (दि. १५ मे) निवडणूक होणार आहे. संस्थेचे सुमारे एक हजार मतदार पुढच्या पाच वर्षांचे संस्थेचे पदाधिकारी ठरविणार आहेत.

Continue reading

माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात श्रद्धांजली

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांना विशेष सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Continue reading