देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि फ्लाईंग कोकण अॅडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्रकिनार्यावर लवकरच झिपलाइन सुरू होणार आहे. अशा प्रकारची झिपलाइन महाराष्ट्रात प्रथमच सुरू होत आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि फ्लाईंग कोकण अॅडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्रकिनार्यावर लवकरच झिपलाइन सुरू होणार आहे. अशा प्रकारची झिपलाइन महाराष्ट्रात प्रथमच सुरू होत आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय पांडुरंग जोशी यांनी लिहिलेल्या शेततळ्यातील आणि तलावातील मत्स्यशेती – तंत्र आणि मंत्र या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने रत्नागिरीत झाले. हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकाची महती सांगितली.
रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला आज हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (शुक्रवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तेवढ्याच रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात नव्या ३० करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) करोनाचे ६ रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्गात नव्या १४ करोनाबाधितांची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.
रत्नागिरी : येत्या मार्च महिन्यात मुंबईत होणार असलेल्या जगभरातील प्रसिद्ध टूर ऑपरेटर्सच्या ट्रॅव्हल मार्ट मेळाव्यात रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन सहभागी होणार आहे. येथील हॉटेल लँडमार्कमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.