रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत आज प्रथमच आयोजित केलेल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेवर मुंबई-पुण्याचे वर्चस्व राहिले. यजमान रत्नागिरीची एकमेव महिला सायकलपटू स्पर्धेत यशस्वी झाली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत आज प्रथमच आयोजित केलेल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेवर मुंबई-पुण्याचे वर्चस्व राहिले. यजमान रत्नागिरीची एकमेव महिला सायकलपटू स्पर्धेत यशस्वी झाली.
रत्नागिरी : येत्या २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत होणाऱ्या रोलर कोस्टर सायक्लोथॉनची रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे जय्यत तयारी झाली आहे. देशभरातून सायकलप्रेमी रत्नागिरीत येणार आहेत.
रत्नागिरी : गेल्या वर्षाप्रमाणेच घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात सायकल फेरीचे आयोजन केले होते. तिला उदंड प्रतिसाद लाभला.
रत्नागिरी : गेल्या वर्षाप्रमाणेच घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात सायकल फेरीचे आयोजन केले होते. तिला उदंड प्रतिसाद लाभला.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगतेनिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १३ ऑगस्ट) तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात लवकरच पोलीस सायकलवरून गस्त घालताना दिसू लागतील. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीच तसा विचार व्यक्त केला.