शास्त्रीय गायनाने रंगली लक्ष्मण गाड संगीत सभा

रत्नागिरी : गोव्यातील प्रसिद्ध भजनी मास्तर लक्ष्मण गाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित संगीत सभेत मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले.

Continue reading

स्वराभिषेकतर्फे रत्नागिरीत रविवारी लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा

रत्नागिरी : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने यावर्षीची लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा येत्या रविवारी (दि. २१ मे) रत्नागिरीत रंगणार आहे.

Continue reading