पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामुळे गिर्यारोहणाची आवड लागेल : उषःप्रभा पागे

रत्नागिरी : पुणे विद्यापीठाने गिर्यारोहणाचा प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वताचा अभ्यास आणि हिमालयात गिर्यारोहण करण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण होईल, असा विश्वास ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांनी आज (२० डिसेंबर २०२०) रत्नागिरीत व्यक्त केला.

Continue reading

उमटलेली पाऊले पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

रत्नागिरी : श्रीवल्लभ माधव साठे यांच्या सह्याद्रीतील पदभ्रमणावर आधारित उमटलेली पाऊले या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (दि. २० डिसेंबर) रत्नागिरीत होणार आहे.

Continue reading

महाराष्ट्रातील पहिली झिपलाइन लवकरच देवगड किनाऱ्यावर सुरू

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि फ्लाईंग कोकण अॅडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्रकिनार्‍यावर लवकरच झिपलाइन सुरू होणार आहे. अशा प्रकारची झिपलाइन महाराष्ट्रात प्रथमच सुरू होत आहे.

Continue reading