रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक गोव्यातील सान्वी कला मंच सादर करणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक गोव्यातील सान्वी कला मंच सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज ३० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अवघी विठाई माझी हे नाटक गोव्यातील स्वरसाधना सांस्कृतिक संस्था सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मत्स्यगंधा हे नाटक नागपूरचे स्वानंद सांस्कृतिक मंडळ सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत सूरसाधक हे नाटक श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ (केरी, फोंडा, गोवा) ही संस्था सादर करणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत सौभद्र हे नाटक देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील आयडियल फाउंडेशन ही संस्था सादर करणार आहे.
मुंबई : एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रातून पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले आहेत.