शंभराव्या मनोरुग्णाला राजरत्नमुळे मिळणार शहाणपण

रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचे व्रत रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने सहा वर्षांपूर्वी हाती घेतले. शंभरावा मनोरुग्ण उपचारांसाठी ताब्यात घेऊन आपल्या सामाजिक कार्याच्या ध्येयाची शतकपूर्ती केली आहे.

Continue reading

संगमेश्वरमधील स्वच्छतादूत मनोरुग्णांना राजरत्नने दिला मायेचा हात

संगमेश्वर : गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूचा कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृद्ध मनोरुग्णाला आणि तशाच स्वरूपाचे काम करणाऱ्या आणखी एका मनोरुग्ण महिलेला रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात भरती केले.

Continue reading