जन शिक्षण संस्थानच्या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जन शिक्षण संस्थानमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे उद्घाटन संगमेश्वर तालुक्यात माभळे, संगमेश्वर आणि साखरपा येथे झाले.

Continue reading

अश्वारूढ गणेशांची साखरप्यातील शतकोत्तर परंपरा

कोकणात सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हजारो चाकरमानी गावी येऊन भक्तिभावानं हा उत्सव साजरा करतात. या उत्सवात अनेक प्रथा श्रद्धेनं आणि परंपरागत पाळल्या जातात. अशांपैकीच एक म्हणजे कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्‍वर) गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा. या परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे.

Continue reading

साखरपा ते अर्नाळा एसटीची सुविधा १९ पासून

देवरूख : एसटीच्या येथील आगारातर्फे साखरपा ते अर्नाळा या मार्गावर येत्या शनिवारपासून (दि. १९ सप्टेंबर) एसटीची नियमित सेवा सुरू होत आहे.

Continue reading

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडून मुख्यमंत्री निधीला साडेचौदा लाख

रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.

Continue reading