रत्नागिरीत ३८, तर सिंधुदुर्गात ४६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (आठ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३८ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७८७३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२६८ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण ८८.२७ टक्के झाले आहे.

Continue reading

‘देवघरा’तील देवमाणूस – श्रीपाद काळे! (सिंधुसाहित्यसरिता – १३)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १३वा लेख… श्रीपाद काळे यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे मधुरा माणगावकर यांनी…

Continue reading

रत्नागिरीत ६६, सिंधुदुर्गात ५८ नवे रुग्ण; रत्नागिरीत करोनामुक्तीचे प्रमाण ८७.३१ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सात ऑक्टोबर) करोनाचे नवे ६६ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७८३५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२२२ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण ८७.३१ टक्के झाले आहे.

Continue reading

मालवणी अंतरंगाचा साहित्यिक : आ. ना. पेडणेकर (सिंधुसाहित्यसरिता – १२)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा १२वा लेख… आ. ना. पेडणेकरयांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे शिवराज सावंत यांनी…

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात ४५, तर सिंधुदुर्गात १०४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा ऑक्टोबर) करोनाचे नवे ४५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७७६९ झाली आहे. सिंधुदुर्गात १०४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ४१६४ झाली आहे.

Continue reading

१५ ऑक्टोबरपासून देशातील चित्रपटगृहे सुरू होणार; केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

१५ ऑक्टोबरपासून देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यासाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) त्यांनी जाहीर केली.

Continue reading

1 40 41 42 43 44 73