नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध ऑनलाइन स्पर्धा

मुंबई : येथील नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. करोनामुळे यावर्षी या स्पर्धा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात होणार आहेत.

Continue reading