महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रकल्पात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रकल्पात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये कायदेविषयक जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. चिपळूण तालुका विधी समिती आणि परांजपे मोतीवाला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे अष्टादशी परियोजनअंतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राला अन्तर्विद्याशाखीय धर्मशास्त्रविषयक संशोधन हा प्रकल्प मंजूर झाला आहे.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला नाट्यशास्त्राविषयीच्या माहितीचे मंथन करण्यात आले.