निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा अधिक आणि रात्री ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर (लाउडस्पीकर्स) कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब