त्रिवार जयजयकार रामा कार्यक्रमाने रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

रत्नागिरी : त्रिवार जयजयकार या ३५ कलाकारांनी सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकल फेरीने रामाला वंदन

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकल फेरी काढून अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने रामाला वंदन केले.

रत्नागिरीत रामलल्लाची शोभायात्रा जल्लोषात

रत्नागिरी : अयोध्येमध्ये राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आज, २२ जानेवारी रोजी येथील ऐतिहासिक राम मंदिरातून रामलल्लाची विराट शोभायात्रा अत्यंत जल्लोषात निघाली.

राम मंदिर होणे, ही सर्वांची अस्मिता होती : उदय सामंत

रत्नागिरी : अयोध्येत राम मंदिर होणे, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरीतील गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ

रत्नागिरी : अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनेपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरीतील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला.

श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेत सव्वा लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरू झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेत एक लाख २० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.