सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवडी येथे येथील सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मोफत लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर पार पडले.

Continue reading