syringe and pills on blue background

रत्नागिरी जिल्ह्यात ४ नवे करोनाबाधित, ६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ नोव्हेंबर) करोनाचे ४ नवे रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ५५ वरून आज ५३वर आली आहे.

Continue reading

pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ नवे करोनाबाधित; १३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले, तर १३ जण करोनामुक्त झाले. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांचा आकडा ५०वरून ५५वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १६ नोव्हेंबर) करोनाच्या नव्या रुग्णसंख्येने अनेक दिवसांनी दुहेरी आकडा गाठला. आज १० नवे रुग्ण आढळले, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ५० वरून पुन्हा थोडी वाढून ५५वर आली आहे.

Continue reading

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय करोनाबाधितांची संख्या थोडी वाढून पुन्हा ५०वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १५ नोव्हेंबर) करोनाचे सहा नवे रुग्ण आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा थोडी वाढून ५०वर आली आहे.

Continue reading

hand holding petri dish

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे केवळ १२० सक्रिय रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार केवळ १२० सक्रिय रुग्ण आहेत.

Continue reading

photo of person wearing protective wear while holding globe

रत्नागिरी जिल्ह्यात नऊ नवे करोनाबाधित, चार करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ नोव्हेंबर) करोनाचे नऊ नवे रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. कालच्यापेक्षा अधिक रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ती ४७ झाली आहे.

Continue reading

1 36 37 38 39 40 126