रत्नागिरीत ६३, तर सिंधुदुर्गात ८० नव्या करोनाबाधितांची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ सप्टेंबर) ६३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६८३२ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ८० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ३१६५ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत ७०, तर सिंधुदुर्गात ४८ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ सप्टेंबर) ७० नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७६९ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात ४८ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ३०८५ झाली आहे.

Continue reading

करोनाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त शिक्षिकेने रत्नागिरीत सुरू केले समुपदेशन केंद्र

रत्नागिरी : सध्याचा करोना काळ, वाढती महागाई, विभक्त कुटुंब, विसरभोळेपणाचा ज्येष्ठांना होणारा त्रास आणि मानसिकता सुधारण्यासाठी निवृत्त शिक्षिका सौ. तेजा मुळ्ये यांनी गरजूंचे समुपदेशन करण्यासाठी ‘सोबत’ या नावाने समुपदेशन केंद्र सुरू केले आहे.

Continue reading

करोनाचे रत्नागिरीत ९४ नवे रुग्ण; सिंधुदुर्गात रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (२० सप्टेंबर) ९४ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६६९९ झाली आहे. सिंधुदुर्गात ९९ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Continue reading

रत्नागिरीत एकाच दिवशी करोनामुळे सहा मृत्यू; सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण आढळले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर) करोनाच्या आणखी सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २०९ झाली आहे. सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण सापडले आहेत.

Continue reading

रत्नागिरीत ११९ आणि सिंधुदुर्गात ३७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : आज (१८ सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात नवे ११९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६५३६ झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

Continue reading

1 6 7 8 9 10 16