कोकणातील जिल्हाबंदी उठविण्याची गाव विकास समितीची मागणी

देवरूख : कोकणातील जिल्हाबंदी उठवून नागरिकांना त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी शासनाकडे केली आहे.

Continue reading