Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

‘चांद्रयान-३’चं चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग – पाहा Live

Advertisements

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केलेल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३चं लँडिंग मॉड्युल आज (२३ ऑगस्ट २०२३) सायंकाळी ५.४४ वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास भारतासाठी तो एक विक्रम ठरेल. सायंकाळी ५.२० वाजल्यापासून या सॉफ्ट लँडिंगचं लाइव्ह प्रसारण ‘इस्रो’द्वारे केलं जाणार आहे. त्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. चला, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ या.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version