चांद्रयान ३ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या याआधीच्या दोन चांद्रमोहिमांप्रमाणेच त्यातून बरीच महत्त्वाची माहिती हाती येणार आहे. १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लाँचपॅडवरून चांद्रयानाचे प्रक्षेपण होत आहे. त्याचा हा लाइव्ह व्हिडिओ…. ‘इस्रो’च्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवरचा… आणि त्यानंतरचा व्हिडिओ चांद्रयान-३ नेमके काय आणि कसे काम करणार याची माहिती देणारा…
‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण – श्रीहरिकोटा येथून Live