ई-मॅगझिन (E-magazine)

साप्ताहिक कोकण मीडियाची वेबसाइट २९ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू झाली. त्यामुळे साप्ताहिक कोकण मीडियाचे २८ फेब्रुवारीपासूनचे अंक ई-मॅगझिन स्वरूपात येथे उपलब्ध आहेत. प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठाखाली त्याची तारीख दिली आहे. तसेच, अंक वाचण्याचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. थेट पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल, इन्स्टामोजो स्टोअरवरून डाउनलोड करता येईल किंवा गुगल प्ले बुक्सवरूनही वाचता येईल. त्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायावर क्लिक करावे. करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउन यांमुळे सध्या प्रिटिंग आणि अंक पोस्टाने पाठवणे या गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे सध्या तरी हे अंक ई-मॅगझिन स्वरूपात मोफत उपलब्ध करण्यात आले आहेत. एरव्ही एका अंकाची किंमत १० रुपये असून, वार्षिक वर्गणी ६०० रुपये आहे. २०२०चा दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात, तसेच हार्ड कॉपी स्वरूपातही उपलब्ध आहे. तो खरेदी करण्यासाठीच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in