साप्ताहिक कोकण मीडिया – १३ ऑगस्ट २०२१ चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : करोनाच्या प्रतिबंधासाठी – लसीकरण नकोच आणि लसीकरण अनिवार्य अशा दोन बाजू उलगडणारे, अनुक्रमे अॅड. गिरीश राऊत आणि राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेले लेख

संपादकीय : आयुर्वेदातील अभियांत्रिकी https://kokanmedia.in/2021/08/13/skmeditorial13aug/

माणुसकीपेक्षा करोना मोठा नाही! – करोना योद्धा सीताराम (बाबू) सकपाळ यांच्या कार्याची विवेक परब यांनी करून दिलेली ओळख

पारंपरिक शेती लोप पावली…? : बाबू घाडीगावकर यांचा मंथनपर लेख

नात्यांची मर्यादा आणि त्याचे भान : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख

आठवणीतल्या गोष्टी : अरबांची बिर्याणी – सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा लेख

याशिवाय वाचक विचार, व्यंगचित्र, कविता आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साप्ताहिक कोकण मीडिया – १३ ऑगस्ट २०२१ चा अंक”

Your email address will not be published. Required fields are marked *