साप्ताहिक कोकण मीडिया – १४ मे २०२१ चा अंक

 10.00

१४ मे रोजीच्या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : कधी उघडणार सगळी दुकाने – राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख

संपादकीय : फॅमिली डॉक्टर संस्थेचे पुनरुज्जीवन
https://kokanmedia.in/2021/05/14/skmeditorial14may

प्रशासनाचा अभाव, नागरिकांवर लाठीचे घाव : करोना लसीकरणादरम्यान रत्नागिरीतल्या मिस्त्री हायस्कूल केंद्रावर झालेल्या उद्रेकाची कारणमीमांसा करणारा प्रमोद कोनकर यांचा लेख https://kokanmedia.in/2021/05/11/lackofadministration

समाजव्यवस्थेवर प्रहार करणारी कविता : पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या पुस्तकाचा *प्रकाश क्षीरसागर यांनी करून दिलेला परिचय

आठवणीतल्या गोष्टी : दारूची बाटली – सुनील कांबळे यांचा लेख

इतरांच्या समाधानाचे, आनंदाचे क्षण कृतीने निर्माण करावेत! – चौकोनी वर्तुळ या सदरात किरण आचार्य यांचा लेख

रायवळ आंब्यांचे दिवस : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख

याशिवाय, व्यंगचित्र, कविता आदी

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *