साप्ताहिक कोकण मीडिया – २४ सप्टेंबर २०२१

 10.00

(हा अंक मॅग्झटरवरही वाचता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा.)

या अंकात काय वाचाल?

संपादकीय : लोकसेवेच्या भावनेचे निर्बिजीकरण https://kokanmedia.in/2021/09/24/skmeditorial24sep/

मुखपृष्ठकथा : आराखड्यांचे कागदी घोडे, पर्यटन विकास कोठे अडे? – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

स्मरण : पुन्हा एकदा खावर – कवी बदीउज्जमा खावर यांचा २७ सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने इक्बाल मुकादम यांचा लेख

रोशनी : सुनील पुंडलिक कांबळे यांच्या आठवणीतल्या गोष्टी या लेखमालेचा पुढचा भाग

असे आहे पुस्तक : उर्मिला या उर्मिला बांदिवडेकर यांच्या मराठी गझलसंग्रहाची प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी करून दिलेली ओळख

मंदिर, जात आणि अटकाव… : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख

दुःखाचा ऋतू – माधव गवाणकर यांचा ललित लेख

काव… काव… काव…! : बाबू घाडीगावकर यांची कथा

याशिवाय कविता, व्यंगचित्र आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *