साप्ताहिक कोकण मीडिया – ६ ऑगस्ट २०२१ चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : पूर तर येऊन गेला, आता….!! – कोकणात नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराच्या आपत्तीचं विश्लेषण करणारा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

संपादकीय : पुढच्या पावसाळ्यापूर्वी बांधा संरक्षक भिंती https://kokanmedia.in/2021/08/06/skmeditorial6aug/

ऑलिम्पिकपटू संतो…! : बाबू घाडीगावकर यांची मालवणी बोलीतील कथा

खबरदारी घेऊन रुग्णसेवा – करोना योद्धा अमित घागरे यांच्या कार्याची विवेक परब यांनी करून दिलेली ओळख

आठवणीतल्या गोष्टी : मोठी चपराक – सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा लेख

गृहीत धरलेले नाते : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख

याशिवाय वाचक विचार, व्यंगचित्र आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साप्ताहिक कोकण मीडिया – ६ ऑगस्ट २०२१ चा अंक”

Your email address will not be published. Required fields are marked *