साप्ताहिक कोकण मीडिया – २१ मे २०२१चा अंक

 10.00

होमिओपॅथी, पत्रकारिता, अध्यात्म, संगीत, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणारे अशोक प्रभू यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. साप्ताहिक कोकण मीडियाचा २१ मे २०२१ रोजीचा अंक प्रभू यांच्या विविध क्षेत्रातल्या कार्याला आणि त्यांच्याविषयीच्या स्मृतींना उजाळा देणारा विशेषांक आहे.

मुखपृष्ठकथा : प्रभूचं प्रस्थान – अशोक प्रभू यांच्याविषयीचा प्रमोद कोनकर यांचा लेख https://kokanmedia.in/2021/05/14/ashokprabhu/

संपादकीय : अशा जपाव्यात प्रभूंच्या स्मृती
https://kokanmedia.in/2021/05/21/skmeditorial21may

अशोक प्रभू : संतत्व प्राप्त झालेला महामानव – मुंबईतील वामन देशपांडे यांचा लेख

कल्पवृक्ष : गोव्यातील सिद्धी नितीन महाजन यांचा लेख

होमिओपॅथी आहे ना! : चिंचवड (पुणे) येथील डॉ. निरुपमा महेश कर्वे यांचा लेख

… म्हणून बाळंतपण सुखकर झालं! : बेळगावातील सौ. विनिता विजय पंडित यांचा लेख

रंजल्या गांजल्या रुग्णांसाठी आधुनिक धन्वंतरी : तळेगाव दाभाडे (पुणे) येथील मोहिते परिवाराच्या भावना

आम्हाला तर देवच भेटला… : शिवापूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील आशीष सावंत यांचा लेख

एकाच भेटीत मनात घर करणारा माणूस : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

दिव्यत्वाची जेथ प्रचीती : इचलकरंजी येथील डॉ. सौ. अश्विनी वीरेंद्र पाध्ये यांचा लेख

आमचा अशोक भाई… : पुण्यातील विवेक देसाई यांचा लेख

वैद्यो नारायणो हरि: : गोव्यातील नितीन सदानंद महाजन यांचा लेख

आधारवड आणि ऐसा योगी ज्ञानी : अशोक प्रभू यांच्या पुत्रांनी त्यांना वाहिलेली शब्दसुमनांजली

वादळ आणि कोकणाचे भवितव्य : कोळथरे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दीपक श्रीकृष्ण महाजन यांचा प्रासंगिक लेख

आहे रे, नाही रे! एक वास्तव! – चौकोनी वर्तुळ या सदरात किरण आचार्य यांचा लेख

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *