Showing 1–16 of 116 results
-
लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज (स्मृतिशताब्दी विशेष ग्रंथ)
₹ 2,100.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १ ऑक्टोबर २०२१ चा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १ जुलै २०२२ रोजीचा अंक
Read more -
साप्ताहिक कोकण मीडिया – १ सप्टेंबर २०२३ रोजीचा अंक
Read more -
साप्ताहिक कोकण मीडिया – १० जून २०२२ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १० फेब्रुवारी २०२३चा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १० मार्च २०२३ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १० सप्टेंबर २०२१ चा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – ११ ऑगस्ट २०२३ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – ११ फेब्रुवारी २०२२चा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – ११ मार्च २०२२ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १२ ऑगस्ट २०२२ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १२ फेब्रुवारी २०२१
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १२ मार्च २०२१चा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १२ मे २०२३ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart -
साप्ताहिक कोकण मीडिया – १३ ऑक्टोबर २०२३ रोजीचा अंक
₹ 10.00 Add to cart
धव्यवाद
अभिनंदन. माझी खूप वर्ष आवडती कल्पना आहे ही. वेळेअभावी मी करू शकले नाही आपण ती प्रत्यक्षात राबवत आहात हे वाचून आनंद झाला. 👍💐💐
good.
नितीन गडकरी यांनी दिलेली माहिती अत्यंत हास्यास्पद महामार्ग पूर्ण होण्यास अजून चार वर्षे तरी लागतील
महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईहून गोवा साडेचार तासात गाठणे अशक्य आहे
त्यासाठी गाडी ताशी 200 किमी वेगाने चालवावी लागेल हे शक्य आहे का ?
निवळी रत्नागिरी हातखंबा पाली येथील कामे पूर्ण होण्यास अजून चार वर्षे लागतील
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा यांनी महामार्ग 2019 साली पूर्ण होईल असे ठोकून दिले होते
रस्त्याचे काँक्रिटीकरण अत्यंत खराब दर्जाचे आहे टायरचे प्रचंड घर्षण होत आहे
अत्यंत घटिया काम
Not haulting at Kudal is surprising and very sad
पंडित भार्गवराम आचरेकर यांना कट्यार काळजात घुसली या नाटकात प्रत्यक्ष गातांना पाहिलेला मी एक नाट्य रसिक.पंडितजी बरोबर फिरत्या रंगमंचावर छोट्या आणि मोठ्या सदाशिव ला गातांना चा प्रसंग अजून डोळ्यासमोर येतो.
मी हा प्रयोग आधी भोपाळ येथे आणि नंतर बालगंधर्व ला पहिला आहे.
विजयकुमार आपटे भोपाळ.वय वर्षे ८२.
अतिशय योग्य विवेचन
कोमसापच अस्तित्व आता कुठे जाणवतच नाही.
khup sundar mahiti milali, dhanyawad.
Hi great rreading your post
खुपच छान उपक्रम. सोबत अन्वय आणि शब्दार्थ दिला तर संस्कृतच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल..
Inspiring news. Let’s hope for the best.