पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार इक्बाल मुकादम यांना प्रदान

दापोली : साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बिबट्या – खलनायक की बिचारा?

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त मानद वन्यजीवरक्षक प्रतीक मोरे यांचा लेख…

कुवारबावमध्ये हिंदू एकतेचा विराट जल्लोष

रत्नागिरी : कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

‘… आणि अध्यक्षपद मिळण्याआधीच कृतार्थ झालो!’ : मधुभाईंची एक हृद्य आठवण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….

कोकणविषयी सकारात्मक मुद्दे समाजमाध्यमांतून समोर आणा – सुशील कुलकर्णी

रत्नागिरी : कोकणाविषयी अनेक सकारात्मक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यूट्युबर सुशील कुलकर्णी यांनी केले

हिंदू संस्कृती विश्वाच्या हिताची- सौ. नयना सहस्रबुद्धे

रत्नागिरी : हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. हिंदू संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती व कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये- सहस्रबुद्धे यांनी केले.