वैयक्तिक यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफतच; केवळ चार टक्के मोठ्या व्यापारी व्यवहारांवरच ०.४ टक्के शुल्क

वैयक्तिक यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफतच; केवळ चार टक्के मोठ्या व्यापारी व्यवहारांवरच ०.४ टक्के शुल्क

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या यूपीआय धोरणामुळे नागरिकांमध्ये
संभ्रम निर्माण झाला आहे; मात्र एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे
पाठवलेल्या पैशांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले
आहे. नव्या MDR व्यवस्थेचा परिणाम केवळ सुमारे चार टक्के व्यापारी व्यवहारांवर
होणार आहे.

रत्नागिरीकर प्रसाद देवस्थळींचा हिमालयात झेंडा! खडतर खार्दुंग ला चॅलेंज यशस्वीरीत्या केली पूर्ण

रत्नागिरीकर प्रसाद देवस्थळींचा हिमालयात झेंडा! खडतर खार्दुंग ला चॅलेंज यशस्वीरीत्या केली पूर्ण

अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा
रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी
कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत.

कोकणातील निसर्ग व जैवविविधतेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

कोकणातल्या वनसंपदेवर संशोधनासाठी अभ्यासक्रमाला आवश्यक निधी देण्याची उदय सामंत यांची ग्वाही

‘कोकणातला निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणं गरजेचं आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यांना जिल्हा नियोजन समिती, तसंच सिंधुरत्न योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

मोदी एक्स्प्रेसमधून चाकरमानी कोकणात निघाले! मंत्री नीतेश राणे यांनी दादरमध्ये दाखवला हिरवा झेंडा

मोदी एक्स्प्रेसमधून चाकरमानी कोकणात निघाले! मंत्री नीतेश राणे यांनी दादरमध्ये दाखवला हिरवा झेंडा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.

संस्कृतच्या सुरांनी दुमदुमले गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

संस्कृतच्या सुरांनी दुमदुमले गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत
विभागातर्फे संस्कृत दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी हिमालयात धावले २०० धावपटू

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी हिमालयात धावले २०० धावपटू

रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तीन जानेवारी २०२७ रोजी होणार असलेल्या
चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमधील लेह मॅरेथॉनमध्ये
विशेष प्रोमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.