राजापूर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे येत्या
२३ नोव्हेंबर रोजी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सहकार्याने ओणी पंचक्रोशी
बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे येत्या
२३ नोव्हेंबर रोजी ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या सहकार्याने ओणी पंचक्रोशी
बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सावंतवाडी : मालवणी मुलखात शिक्षकी पेशा स्वीकारून आपल्या मातीशी
इमान राखून साहित्य उपासना, सेवा करणे हेच विद्याधर भागवत आणि सी. श्री.
उपाध्ये यांचे जीवनध्येय होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व मालवणी कला,
संस्कृतीचे अभ्यासक सतीश पाटणकर यांनी काढले.
रत्नागिरी : ‘आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभागाच्या ‘माणिकमोती’
दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि नवरात्रोत्सव अ. के. देसाई हायस्कूल येथील सभागृहात
उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या मध्यवर्ती
साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण आज जिल्हा माहिती अधिकारी
प्रशांत सातपुते यांच्या हस्ते झाले.
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या केंद्रीय
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न
कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन
होणार आहे.
रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीच्या कुसुम हस्तलिखिताचे
प्रकाशन समितीच्या रत्नकोंदणतर्फे करण्यात आले.