₹ 10.00
या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : ‘तौते’ने केले होत्याचे नव्हते – प्रमोद कोनकर यांचा लेख
संपादकीय : आश्वासक पाचवा स्तंभ https://kokanmedia.in/2021/05/28/skmeditorial28may
जगी सर्व सुखी असा कोण आहे? – ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरात किरण आचार्य यांचा लेख
होमिओपॅथी, पत्रकारिता, अध्यात्म, संगीत, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणारे अशोक प्रभू यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयीच्या स्मृतींना उजाळा देणारा विशेषांक गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यांच्यावरील काही लेख या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
आम्ही चालवू हा पुढे वारसा : डॉ. सौ. श्रद्धा तु. कुडाळकर यांचा लेख
भाईमामांची छत्रछाया : रवी प्रभुआजगावकर (आजगाव, सावंतवाडी) यांचा लेख
लाखांचा पोशिंदा : मुंबईतील योगेश त्रिवेदी यांचा लेख
दैवी देणगी लाभलेले काका : बेळगावचे रामकृष्ण तेंडोलकर यांचा लेख
समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान : कुडाळ येथील प्रशांत धोंड यांचा लेख
आम्हाला माहीत असलेले प्रभू सर : कोल्हापूर येथील पल्लवी बंदी यांचा लेख
मी पाहिलेला देवमाणूस : पुण्यातील अॅड. गिरीश राजूरकर यांचा लेख
बेळगावातील प्रा. श्री. आणि सौ. शुभदा अवधूत प्रभुखानोलकर यांनी डॉ. प्रभूंना वाहिलेली स्तुतिसुमने
Description

Follow Kokan Media on Social Media