सिंधुसाहित्यसरिता

 200.00

Description

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतील उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ या नावाची लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून ही लेखमाला साकार झाली होती. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती म्हणजे हे पुस्तक आहे. १५ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशनानंतर हे पुस्तक उपलब्ध होईल.

सिंधुसाहित्यसरिता
संपादक : सुरेश ठाकूर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन
पृष्ठे : ११२
मूल्य : २०० रुपये

ई-बुक खरेदीसाठी लिंक : https://bit.ly/2IlFV7C

Additional information

Weight 0.1 kg

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *