साप्ताहिक कोकण मीडिया – १० सप्टेंबर २०२१ चा अंक

 10.00

(हा अंक मॅग्झटरवरही उपलब्ध. )

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : ऐतिहासिक डोलारखिंड – रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातल्या हर्दखळे-रिंगणे गावांच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक खिंडीबद्दल विजय हटकर यांनी लिहिलेला लेख

संपादकीय : बदलायला लावणारा गणेशोत्सव https://kokanmedia.in/2021/09/10/skmeditorial10sep/

गणेशोत्सव विशेष : ओमकार स्वरूपा – मुंबईतील रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख

गणेशोत्सव विशेष : गणेशमूर्तीचे पूजन म्हणजे एक व्रत – वेदसेवक शैलेश कुलकर्णी यांचा लेख

गणेशोत्सव विशेष : मंत्रपुष्पांजली नव्हे, राष्ट्रगीत! – डॉ. हेमंत सहस्रबुद्धे यांचा लेख

मुखपृष्ठकथा : पथदर्शी आराखड्यात मच्छिमारीचा व्यापक विचार – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

अरे संसार संसार : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख

काविळीवर रामबाण : काशिनाथ चव्हाण – बाबू घाडीगावकर यांचा लेख

याशिवाय कविता, व्यंगचित्र आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *