₹ 10.00
(हा अंक मॅग्झटरवरही वाचता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कलात्मक वर्णाक्षरे साकारणारे मुंबईतील ज्येष्ठ कलाकार नरेंद्र धामणस्कर यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या नावातून घडवलेला गणेशमूर्तीचा आविष्कार पाहा या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी प्रतिष्ठापित झालेल्या काही निवडक गणेशमूर्तींचं दर्शनही या विशेषांकात घेता येईल.
या अंकात काय वाचाल?
संपादकीय : विसर्जनाबाबत प्रबोधन आवश्यक https://kokanmedia.in/2021/09/17/skmeditorial17sep/
गणेशोत्सव विशेष : दिवस आरत्यांचे – रत्नागिरीतील वैभव देवधर यांचा लेख
गणेशोत्सव विशेष : दीड दिवसाचा गणपती – बाबू घाडीगावकर यांचा लेख
गणेशोत्सव विशेष : पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मातोश्रींचे शिस्तबद्ध मोदक – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा स्मरणरंजनपर लेख
मुखपृष्ठकथा : पथदर्शी आराखड्यात काथ्याचा समावेश – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
अरे संसार संसार (उत्तरार्ध) : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख
कोकणाचा विकास : बोलाची कढी आणि बोलाचाच भात – विनायक श्रीकृष्ण महाजन यांचे विचार
याशिवाय गणेशोत्सव या विषयावरील कविता, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media