₹ 10.00
या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : ‘सबका प्रयास’चा नवा टप्पा – देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
संपादकीय : निर्बंध शिथिल, मुस्कटदाबी सुरूच https://kokanmedia.in/2021/08/20/skmeditorial20aug/
जनतेचे डोके ठिकाणावर आहे का? : महापुराच्या पार्श्वभूमीवर विनायक श्रीकृष्ण महाजन यांनी लिहिलेला लेख
आधुनिक गुन्हेगारीबाबत सखोल चौकशी व्हावी : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांनी लिहिलेला मंथनपर लेख
अनाबुवा… : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख
मुलांचे बंड : माधव गवाणकर यांनी लिहिलेली कुमारकथा
संवाद, विसंवाद आणि दुरावा… : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख
आठवणीतल्या गोष्टी : तो १५ ऑगस्ट – सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा लेख
याशिवाय वाचक विचार, व्यंगचित्रे आदी…
Description
(हा अंक मॅग्झटरवरही उपलब्ध. तिथून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media