Description

या अंकात काय वाचाल?
संपादकीय : अधिक आव्हानांची पत्रकारिता
मुखपृष्ठकथा : विद्युत वाहनांचे स्वागतच; आव्हानांचे काय? – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
आमदारकीमुळे सापडली समाजकार्याची नवी दिशा : माजी आमदार बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
सेवाव्रती श्री. प्रेमानंद शंकर महाकाळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेष लेख
याशिवाय, वृत्त आणि व्यंगचित्र..
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.