Description

या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : अर्थसंकल्पाकडून कोकणाच्या अपेक्षा – राज्याच्या अर्थसंकल्पातील कोकणविषयक तरतुदी आणि अपेक्षा यांविषयी तज्ज्ञांनी मांडलेल्या मतांचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी घेतलेला आढावा.
संपादकीय : पुनःपुन्हा तेच ते…
चळवळ देहदानाची : वयाच्या ८८व्या वर्षी डोंबिवलीच्या दधीचि देहदान मंडळाचे कार्य करणारे बाळकृष्ण भागवत यांचा १९ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या भरीव कार्याचा आढावा घेणारा रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख
घरच लॉकडाउन! – मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीमध्ये तडजोडीला पर्याय नाही – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख
जनो सोनार – गवाणे (देवगड) येथील रेश्मा राणे यांचा मालवणी बोलीतील लेख
करोना डायरी : कोठे आहे लोकशाही? – किरण आचार्य यांचा लेख
याशिवाय, वाचकपत्रं, कविता, व्यंगचित्रं आदी
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.